Ferfar #1858 · माळेदुमाला
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- योगेश नारायण गावित
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा कसबे वणी, ता. दिंडोरी जि. नाशिक
लिहुन देणार : वैभव चंद्रकांत महाले रा. पिंप्री आंचला गट नंबर/ सर्वे नंबर 209 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3908-२०२६ दिनांक ०५/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 678000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1750 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव चंद्रकांत महाले, संगिता चंद्रकांत महाले रा. माळेदुमाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि शाखा कसबे वणी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 678000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.