Ferfar #1271 · वनारे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/1
- Talathi
- पोपट चंदर भोये
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
अल्पेश अशोक सामसुका ,निलिशा अल्पेश सामसुका रा. वनारे(खाता क्रमांक 851) यांचे गट क्रमांक 58/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेश मोहिनीराज दिक्षित , (खाता क्रमांक :-864)गट क्रमांक 58/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मौजे वनारे शिवारापैकी गट नं. 58/1 पै क्षेत्र 1.65 आर हि मिळकत अल्पेश अशोक सामसुका ,निलिशा अल्पेश सामसुका यांचेपासून राजेश मोहिनीराज दिक्षित यांनी दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3547 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली व घेतली असुन खरेदी घेणार यांचे नावे मौजे दगडपाडा ता. बागलाण जि. नाशिक येथे गट नं. 49/1 पै असलेने ते शेतकरी आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.