सातबारा Watch

← वांजुळे

Ferfar #432 · वांजुळे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 11, 20, 32, 6, 97
Talathi
योगिता मोतीराम ठेपणे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एस. – 10 / 2026 प्र. क्र.170/ वने 03 / ( फ -3) दिनांक 23 एप्रिल 2026 अन्वये वन क्षेत्रांच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी दाखल असलेल्या फोरेस्ट या नावाऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव व 7/12 च्या इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी असा शेरा दाखल करणेकामी बाजूस दाखल गट नंबर वर शासन परिपत्रक क्र एस – 10/ 2026 /प्र. क्र 170/ वने 03 /(फ-3) दिनांक 23 एप्रिल 2026 व लगत मा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र .मशा/ कक्ष/ 3/6/E 33688553/ 2026 दिनांक 30/06/2026 व मा उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग यांचेकडील पत्र क्र जमाबंदी /कावि/155 /2026 दिनांक 26/06/2026 अन्वये नोंद घेतली असे.