Ferfar #1372 · टिटवे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- योगिता मोतीराम ठेपणे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
खातेदार:दौलत रंगनाथ नवले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपाली नगर नाशिक यांचेकडून दिनांक 02/01/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000.00 दिनांक 23/09/2026 रोजी दौलत रंगनाथ नवले यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड एक रक्कमी तडजोड OTS (One Time Settalment) योजने अंतर्गत केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी युनिअन बँक, दिपाली नगर शाखा नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.