Ferfar #1161 · बंधारपाडा
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- जयराम शंकर दोबाडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : गोदावरी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या चांदोरी, चांदोरी ता. निफाड जी नाशिक ४२२२०१.
लिहुन देणार : सुमन अर्जुन गडाख रा. बंधारपाडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 2 हे. 34 आर. वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.