सातबारा Watch

← बंधारपाडा

Ferfar #1164 · बंधारपाडा

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कोशिंबे आदि. विविध कार्य.सह.सोसा.मर्या.लि. कोशिंबे ता. दिडोरी जि. नाशिक लिहून घेणार : शोभा प्रकाश माळोदे मौजे- बंधारपाडा शिवारापैकी गट नं 245 वरील कोशिंबे आदि.विविध कार्य.सह.सोसा.मर्या.लि. कोशिंबे ता.दिडोरी जि. नाशिक यांचेकडील रक्कम 1) रु. 950000/- दि.01/02/2006 2) रु.250000 दि. 06/09/2004 रोजी प्रकाश मल्हारी माळोदे यांनी घेतलेले कर्ज शोभा प्रकाश माळोदे यांनी पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोशिंबे आदि.विविध कार्य.सह.सोसा.मर्या.लि.कोशिंबे ता.दिडोरी जि.नाशिक यांचेकडील पत्र क्र 258 दि. 27/10/2026 चे पत्र आले वरुण सदर बोजा कमी केला असे.