Ferfar #2186 · दहिवी
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहुन देणार : पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी
लिहुन घेणार : अर्जुन शिवराम घडवजे
मौजे दहिवी शिवारापैकी गट नं 185 ,202 वरील पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड दिंडोरी यांचेकडील 1) गट नं 185 वरील रक्कम रु. 300000/- दि. 08/08/2006 2) गट नं 202 वरील रक्कम रु. 300000/- दि. 08/08/2006 रोजी अर्जुन शिवराम घडवजे यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी यांचेकडील पत्र क्रमांक 149 दि.28/09/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.