सातबारा Watch

← दहिवी

Ferfar #2187 · दहिवी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून देणार- यूनियन बँक ऑफ इंडिया कोशिंबे ता. दिडोरी जि. नाशिक लिहून घेणार - संगीता अर्जुन घडवजे खातेदार : संगीता अर्जुन घडवजे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॉर्पोरेशन बँक यांचेकडून दिनांक 25/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 281000.00 एक रक्कमी योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक ऑफ इंडिया कोशिंबे ता. दिडोरी जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 0 दिनांक 25/10/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा one time settlement योजने अंतर्गत कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.