सातबारा Watch

← दहिवी

Ferfar #2193 · दहिवी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
185, 202
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा करंजवन ता.दिडोरी जि.नाशिक लिहुन घेणार : संपत शिवराम घडवजे मौजे दहिवी शिवारापैकी गट नं. 185 व 202 हि मिळकत संपत शिवराम घडवजे यांचे नावे असून सदर 7/12 चे इतर अधिकारात बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा करंजवन यांचा स्थावर जप्ती आदेश अशी नोंद नं. 2052 ने गावी यापूर्वी नोंद घेण्यात आलेली होती. सदर नोंद कमी करणेबाबत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा करंजवन यांचे पत्र आलेवरोन नोंद कमी केली असे. गावी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा करंजवन यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.करंजवण/44 दि.01/10/2026 चे पत्र आलेवरोन नोंद कमी केली असे.