सातबारा Watch

← दहिवी

Ferfar #2201 · दहिवी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1, 145/4
Talathi
जयराम शंकर दोबाडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : आयडीबीआय बॅक शाखा गंगापुर रोड .ता.जि. नाशिक लिहुन घेणार : पोपट रुंजा लभडे मौजे- दहिवी शिवारापैकी गट नं 145/1 व 145/4 वरील आयडीबीआय बॅक शाखा गंगापुर रोड .ता.जि. नाशिक यांचेकडील रक्कम रु.1613243/- दि. 27/09/2018 ( नोंद नं. 1715 ) रोजी सुरेखा पोपट लभडे व पोपट रूंजा लभडे यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयडीबीआय बॅक शाखा गंगापुर रोड .ता.जि. नाशिक यांचेकडील पत्र क्र IDBI Bank Ltd/GPRDNSK/26-27/2349 दि.17/10/2026 चे पत्र आले वरुण सदर बोजा कमी केला असे. सदर बोजा बॅकेचे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.