सातबारा Watch

← माळेगावकाझी

Ferfar #532 · माळेगावकाझी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
कमलेश गुलाब पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 मौजे माळेगाव काझी येथील गट क्र. ३३ वरील खातेदार अर्पणा धर्मराज जाधव वरील पिंपरखेड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि. पिंपरखेड यांचेकडून दिनांक १४/५/२००९ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. ७०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि. पिंपरखेड यांचेकडील दि. २९/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.