सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #6241 · लखमापूर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
185/2/अ
Talathi
राजश्री साहेबराव पाळदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहून देणार : लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर लिहून घेणार : मनसूक संपत देशमुख मौजे लखमापूर गट नं 185/2/अ वरील खातेदार मनसूक संपत देशमुख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर यांचेकडून दिनांक 14/07/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर यांचेकडील पत्र क्रमांक 096 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.