सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #6242 · लखमापूर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
424/1
Talathi
राजश्री साहेबराव पाळदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : मा.शाखा व्यवस्थापक विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिकरोड लिहुन घेणार : मे. एलोरा बिल्डकॉन तर्फे प्रोप्रायटर संजय गंगाधर नंदन मौजे लखमापूर शिवारापैकी गट नंबर 424/1 वर विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिकरोड यांचेकडून रक्कम रु. 50,00,000/- दिनांक 29/07/2019 ( नोंद नं. 4727 ) दस्त क्र. 538/2018 (दिनांक 22/02/2018) येणेप्रमाणे घेतलेले कर्ज पुर्ण परतफेड केले असून त्याबाबत मा. दुय्यम निबंधक कार्यालय दिंडोरी यांचेकडील दस्त क्र. 9089/2026 दि. 16/09/2026 रोजी गहाणमुक्तलेख केलेला असल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असून गावी अर्ज, बँक पत्र , गहाणमुक्तलेखाची छायांकित प्रत व सूची क्र 2 ची नक्कल आलेवरोन नोंद केली असे.