Ferfar #6243 · लखमापूर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- राजश्री साहेबराव पाळदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
मौजे लखमापूर गट नं 25 वरील खातेदार लक्ष्मण त्रंबक देशमुख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचे कडील र.रु.1800000 दि.11/12/2020 रोजी घेतलेले कर्जाची परतफेड OTS(One Time Sttlement) अंतर्गत केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचेकडील दि. 19/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.