Ferfar #6244 · लखमापूर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1
- Talathi
- राजश्री साहेबराव पाळदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : इंडियन बँक लखमापूर
लिहून घेणार : भास्कर संतु मोरे
मौजे लखमापूर गट नं 197/1 वरील खातेदार भास्कर संतू मोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचे कडील र.रु.200000 दि.28/04/2014 रोजी घेतलेले कर्जाची परतफेड OTS Scheme (Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026) अंतर्गत केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचेकडील दि. 06/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.