सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #6245 · लखमापूर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
राजश्री साहेबराव पाळदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि, लखमापूर लिहुन घेणार : रविंद्र बाळासाहेब शिंदे रा. लखमापूर मौजे लखमापूर शिवारापैकी गट नंबर 13 वर लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि, लखमापूर यांचेकडून रक्कम रु. र.रु.४०००००/-व न ग र.रु.२०००००/-दि.२८/०१/२०१५ ( नोंद नं. 4201) दस्त क्र. 304/2015 (दिनांक 27/01/2015) येणेप्रमाणे घेतलेले कर्ज पुर्ण परतफेड केले असून त्याबाबत मा. दुय्यम निबंधक कार्यालय दिंडोरी यांचेकडील दस्त क्र. 3594/2026 दि. 16/10/2026 रोजी गहाणमुक्तलेख केलेला असल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असून गावी अर्ज, लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि, लखमापूर यांचेकडील पत्र क्रमांक 110 , गहाणमुक्तलेखाची छायांकित प्रत व सूची क्र 2 ची नक्कल आलेवरोन नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.