Ferfar #6246 · लखमापूर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 406/1
- Talathi
- राजश्री साहेबराव पाळदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : दत्तात्रय पंढरीनाथ जोशी
गट नंबर 406/1 वरील खातेदार दत्तात्रय पंढरीनाथ जोशी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 10/10/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 868000 राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर 2026 योजनेअंतर्गत तडजोड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.