Ferfar #3585 · करंजवण
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- महेश गंगाराम भोये
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : कुंदना हिरालाल भालेराव रा. करंजवण यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3182-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुंदना हिरालाल भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
हिरालाल भीमराव भालेराव (खाता क्रमांक :- 10426) ,