Ferfar #3597 · करंजवण
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- महेश गंगाराम भोये
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : डिसीबी बँक शाखा ली शाखा नाशिक
लिहुन घेणार : 1) सुनंदा शांताराम थेटे 2) अभिजित शांताराम थेटे
मौजे करंजवन शिवारापैकी गट नंबर 88 वरील डिसीबी बँक ली शाखा नाशिक यांचेकडून रक्कम रु. 850000/- दि. 24/01/2019 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण परतफेड केले असून त्याबाबत मा. दुय्यम निबंधक कार्यालय दिंडोरी यांचेकडील दस्त क्र. 3557/2026 दि. 15/10/2026 रोजी गहाणमुक्तलेख केलेला असल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असून गावी अर्ज गहाणमुक्तलेखाची छायांकित प्रत व सूची क्र 2 ची नक्कल आलेवरोन नोंद केली असे.