Ferfar #2669 · खेडले
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मौजे खेडले शिवारापैकी गट नं. 214 व 118 वरील बँक ऑफ बडोदा शाखा आडगाव नाका नाशिक यांचेकडील 1) रक्कम रु. 20,00,000/- दि. 27/03/2007 ( नोंद नं. 1085 ), 2) रक्कम रु. 20,00,000/- दि. 08/05/2007 ( नोंद नं. 1085 ) व 3) रक्कम रु. 10,00,000/- दि. 08/05/2007 ( नोंद नं. 1085 ) रोजी मिराबाई दामोधर जमधडे यांनी घेतलेले कर्जाची परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील बँक ऑफ बडोदा शाखा नाशिक यांचेकडील पत्र क्र. BOB/ROSARB/9926/2026-27 दि. 19/09/2026 दिलेवरोन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.