Ferfar #1332 · कोकणगाव खुर्द
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- जयराम शंकर दोबाडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार- झीप्रू तुळशीराम चौधरी
लिहून देणार -वारे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि.
खातेदार: झीप्रू तुळशीराम चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वारे आदी वि का से सोसा यांचेकडून दिनांक 17/08/1977 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वारे आदी वि का से सोसा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 792 दिनांक 02/02/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.