Ferfar #1339 · कोकणगाव खुर्द
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया दिंडोरी
लिहुन घेणार : साहेबराव गंगाधर शेळके
मौजे कोकणगाव खुर्द शिवारापैकी गट नं 54,75/1 वरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया दिंडोरी यांचेकडील 1) गट नं 54 वरील रक्कम रु. 3000000/- दि. 25/04/2012 2) गट नं 54 वरील रक्कम रु. 600000/- दि. 06/05/2010 3) गट नं 75/1 वरील रक्कम रु. 600000/- दि. 06/05/2010 4) गट नं 75/1 वरील रक्कम रु. 300000/- दि. 25/04/2010 रोजी साहेबराव गंगाधर शेळके यांनी घेतलेले कर्ज राष्ट्रीय लोक अदालत संप्टेबर 2026 अंतर्गत परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत वरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दि. 05/10/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.