Ferfar #1340 · कोकणगाव खुर्द
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- इकरार बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- जयराम शंकर दोबाडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि. नाशिक
लिहुन देणार : चंद्रकांत विष्णु पवार
खातेदार - चंद्रकांत विष्णु पवार रा. कोकणगाव खुर्द यांनी एच डी एफ सी बँक शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि. नाशिक यांचेकडील डिक्लेरेशन आलेवरुण इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 0.6400 वर रक्कम रुपये 369000/- चा इकरार बोजा केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.