Ferfar #1342 · कोकणगाव खुर्द
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि.नाशिक
लिहुन घेणार : सुधाकर मुरलीधर शेळके
मौजे कोकणगाव खुर्द शिवारापैकी गट नं 61,64,66,71,93 वरील बँक ऑफ महाराष्ट्र दिंडोरी यांचेकडील
1) गट नं 61 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012
2) गट नं 64 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012 व रक्कम रु. 5000/- दि. 04/10/2014
3) गट नं 66 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012
4) गट नं 71 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/05/2012
5) गट नं 93 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012 रोजी
सुधाकर मुरलीधर शेळके यांनी घेतलेले कर्ज संपुर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दि. 22/10/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.