सातबारा Watch

← नळवाडपाडा

Ferfar #2168 · नळवाडपाडा

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
प्रमोद हरीदास गावित
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून देणार : योगेश उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या. नळवाडी ता. दिंडोरी जि. नाशिक लिहून घेणार : काशिबाई काळु गायकवाड रा. नळवाडपाडा ता. दिंडोरी, जि. नाशिक यांनी योगेश उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या. नळवाडी चा र.रु.600000/- कर्ज दि.04/04/1997. – 80094 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत योगेश उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या. नळवाडी यांचेकडील पत्र दि. 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.