सातबारा Watch

← पुणेगांव

Ferfar #837 · पुणेगांव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
राहुल भगवंत भोये
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक पिंपळगाव ब, पिंपळगाव ब ता .निफाड जि नाशिक लिहुन देणार : मधुकर सुकदेव पाटील रा. पुणेगांव यांनी सह दुय्यम निबंधक निफाड २ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. NPD2-3628-2026 दि.१६-०९-२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 759000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र १.५१ हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर सुकदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत सूची क्र. २ व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 759000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.