सातबारा Watch

← आंबानेर

Ferfar #2904 · आंबानेर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
राहुल भगवंत भोये
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, वणी ता दिंडोरी जि नाशिक लिहुन देणार : कल्पना प्रकाश घुले रा. आंबानेर यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13,70,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 1.61 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री. कल्पना प्रकाश घुले यांनी सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडे जादा पुस्तके क्र.१ भाग -७ चे खंड क्र.२८ मध्ये पान क्र.११० चे वर १२१ अनुक्रमांक ४५१ वर दि.२९/०९/२०२६ रोजी फाईल करून, अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13,70,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.