सातबारा Watch

← आंबानेर

Ferfar #2907 · आंबानेर

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
44/अ
Talathi
राहुल भगवंत भोये
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कसबे वणी लिहुन देणार : स्नेहा दिपक चौरे रा. आंबानेर वर लिहून देणार यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/अ क्षेत्र 0.6000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहा दिपक चौरे यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत , मे. सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र जादा पुस्तके क्र.१ भाग -७ चे खंड क्र.33 मध्ये पान क्र.48 चे वर 58 अनुक्रमांक ५23 दि. 03/11/2026 रोजी नोंदवून दिलेने व मा. बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 510000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.