Ferfar #711 · चंडीकापुर
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- बाळकृष्णा केशवराव भामरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
संजय शांताराम बागुल संमती देणार अंजनाबाई शांताराम बागुल, मोहना संजय बागुल (खाता क्रमांक :- 10061) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 92 यासी क्षेत्र 0.87 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. या मिळकतीपैकी लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकी हिश्याहे व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत असलेले उत्तर बाजूकडील पूर्व-पश्चिम पट्टीने हायवे रोड लगतचे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मी भास्कर भगरे , (खाता क्रमांक :-10081)गट/सर्व्हे क्रमांक 92 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निबंधक दिंडोरी यांचे कडील खरेदी दस्त क्र 3801 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1220000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून त्यांचे पती नामे श्री भास्कर मुरलीधर पगारे यांचे नावे मौजे गोंडेगाव ता.दिंडोरी जि.नाशिक येथील गट नं. 1 चा 7/12 खरेदीखतासोबत जोडलेला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी असे.