सातबारा Watch

← कसबे वणी

Ferfar #14663 · कसबे वणी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
331/प्लॉट/8
Talathi
बाळकृष्णा केशवराव भामरे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- रामदास हरीभाऊ सोनवणे रा. कसबे वणी(खाता क्रमांक1944) यांचे गट/सर्व्हे क्रमांक331/प्लॉट/8, बिगरशेती क्षेत्र 0.3558 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3558 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वनिता राजाराम चौधरी , (खाता क्रमांक :-14405)गट/सर्व्हे क्रमांक 331/प्लॉट/8 बिगरशेती क्षेत्र 0.3558 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1040/2014 मोबदला रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिले सदर मिळकतीचे वर्णनामध्ये रो-हाऊस क्र. 5 तळजागेचे क्षेत्रफळ 0.3558 आर.चौ.मी असे आहे. व सदर रो-हाऊसचे बांधीव क्षेत्रफळ 0.7115 आर.चौ.मी असे आहे.तरी सूची क्र-2 मध्ये तळजागेचे क्षेत्रफळ 0.7115 आर.चौ.मी असे झालेले होते परंतु ते बांधीव क्षेत्रफळ आहे. तरी तळजागेचे क्षेत्रफळ 0.3558 आर.चौ.मी असे समजण्यात यावे व सदर रो-हाऊस हा प्लॉट क्र.8 मध्ये येत असल्याने त्याबाबत मा दुय्यम निबंधक साहेब दिंडोरी यांचेकडे 65- चूक दुरुस्ती पत्र क्र. 3205 दिनांक 09/09/2026 रोजी चूक दुरुस्तीलेखाप्रमाणे नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.