सातबारा Watch

← तिसगाव

Ferfar #4422 · तिसगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
जयश्री सुभाष चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- चंद्रकांत धोंडीराम भालेराव ,जयश्री अनिल ढिकले ,तुकाराम धोंडीराम भालेराव ,रामभाऊ किसन भालेराव -रा. तिसगाव(खाता क्रमांक10526) मान्यता देणार - दगु किसन भालेराव यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी व विहीर इलेक्ट्रीकमोटार मध्ये सामाईकहिस्सा हे त्यांनी लिहुन घेणार : वैशाली विशाल भालेराव यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2705 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली. अर्ज नोंदणीकृत खरेदी दस्त , सूची क्रमांक २ ची प्रत तसेच मान्यता दस्त क्रमांक 3489/2026 दिनाक 08/10/2026 वरोन नोंद केली असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.