Ferfar #4425 · तिसगाव
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 302/303/1
- Talathi
- जयश्री सुभाष चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक
गहाणखत लिहुन देणार : राहुल बाळासाहेब इखे रा. तिसगाव यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3816-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302/303/1 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल बाळासाहेब इखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.