सातबारा Watch

← तिसगाव

Ferfar #4427 · तिसगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
476/1
Talathi
जयश्री सुभाष चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार : मंगेश सुभाष कावळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर यूनियन बँक ऑफ इडिया दिपालीनगर शाखा ता. नाशिक, जि. नाशिक यांचेकडून दिनांक 18/05/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000.00/- One Time Settlement (OTS) परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक ऑफ इडिया दिपालीनगर शाखा ता. नाशिक, जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक DEEP/ADV/504306050000363/2025-26 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी PDE अर्ज, यूनियन बँक ऑफ इडिया दिपालीनगर शाखा ता. नाशिक, जि. नाशिक. यांचे पत्र आलेवरून नोंद केली असे