सातबारा Watch

← सोनजांब

Ferfar #4737 · सोनजांब

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
वैजनाथ रतन जाधव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक गहाणखत लिहुन देणार : प्रशांत बाळासाहेब जाधव रा. सोनजांब यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3748-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.