Ferfar #5836 · अवनखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 453
- Talathi
- पुरुषोत्तम बापु निकम
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी, ता. दिंडोरी जि. नाशिक
लिहुन देणार : खेमचंद मोहनलाल लोढा रा. अवनखेड यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 453 क्षेत्र 0.5800 पो.ख. 0 हे 0150 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री खेमचंद मोहनलाल लोढा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समिती दिंडोरी, मा. प्र. सचिव आणि मा. सभापती यांचेकडील पत्र क्र. 1912/इ. हक्क नाव लावणे /152/ 2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.