सातबारा Watch

← वरखेडा

Ferfar #5514 · वरखेडा

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
156, 535/1, 562
Talathi
पुजा मिलिंद दिंडोरकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया आंबेवणी , आंबेवणी लिहून देणार :सागर पंढरीनाथ उगले व किरण पंढरीनाथ उगले रा.वरखेडा यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156,535/1,562 क्षेत्र एकूण 2.08 हे आर वर रक्कम रुपये एकूण 2000000/-अक्षरी (वीस लाख ) चा बोजा चढविण्या एवजी 200000/-रुपये दोन लाख एवढ्या बोजा दि 09/10/2024 नजर चुकीने रोजी चढविण्यात आला होता. परंतु आज रोजी यूनियन बँक ऑफ इंडिया आंबेवणी , आंबेवणी यांनी रुपये 1800000 /- एवढा बोजा चढविण्यासाठी पत्र दिलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. व बोजा ची नोंद घेतली असे. अर्ज व इकराराची प्रत बँक पत्र दप्तरी दाखल असे.