सातबारा Watch

← खेडगाव

Ferfar #6749 · खेडगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
735
Talathi
निलेश कृष्णा अहिरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोजा कमी करून देणार-खेडगाव बृहद विकाससो करून घेणार-रमेश पंढरीनाथ ढोकरे यांनी मौजे खेडगाव येथील शेत गट नं.७३५ यावर असलेल्या खालील कर्जाची परतफेड केल्याने त्यांचे ७/१२ उताऱ्यावर असलेले खालील बोजे कमी केले. खेडगाव वी.का.से.स.सो.यांचा बोजा र.रु.६०००००/- दि.२९/११/२०१० रमेश करीता खेडगांव बृ.वि.का.से.स. कडुन रक्कम रु. 500000/- डिक्ले दि. 7/10/2009 रक्कम घेणार रमेंश पंढरीनाथ पाटील गावी अर्ज,सचिव खेडगाव बृहद विकाससो यांचे दि.१४/१०/२०२६ चे पत्र आलेवरून नोंद केली असे.