Ferfar #2561 · गोंडेगांव
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लिमिटेड शाखा.पिंपळगाव ता.निफाड जि. नाशिक शाखा.पिंपळगाव ता.निफाड जि.नाशिक
लिहुन देणार : ललीता सुनिल पाटील रा.जवळके वणी ता दिंडोरी यांनी मौजे गोंडेगाव ता दिंडोरी गट नंबर/ सर्वे नंबर 153/5, 164/1/1, 164/1/2, 165, 166 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3911 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2125000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.9365 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललीता सुनिल पाटील , यांनी अर्ज गहाण खत दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक IDBI /Bank/2026-27 दिनांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.