सातबारा Watch

← निळवंडी

Ferfar #3724 · निळवंडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री लिहुन देणार:- साहेबराव एकनाथ पाटील - - -रा. निळवंडी(खाता क्रमांक10488) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी पैकी त्यांचे हिश्याचे विक्री केलेले संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : छाया ज्ञानेश्वर थेटे (खाता क्रमांक :-10591)गट/सर्व्हे क्रमांक 166 लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4513 दिनांक 08/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 812000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर दस्ताने या पूर्वी गावी फेरफार नोंद 3505 घेणेत आली होती सदर नोंद तक्रार रजि नोंद क्र 3505/2024 मा.तहसीलदार सो दिंडोरी यांचेकडील दि 19/12/2024 चे निकाला नुसार रद्द झाली असून मा.उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग ,दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील आदेश क्र आर.टी एस अपील /39/2025 दि.19/05/2026 चे आदेशान्वये फेर नोंद केली असे.नोंद अर्ज,सूची क्र दोन खरेदीखताची छायांकित प्रत,मा.उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग ,दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील आदेशा वरोन केली असे.