Ferfar #3734 · निळवंडी
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार:उत्तम हरीभाऊ पताडे व कमल उत्तम पताडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनी गट नं 299,301,407,400,399 व 279/1 वर फेरफार क्र 2551 ने आय डी बी आय बँक नाशिक यांचेकडून दिनांक 20/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1080000.00 सुगम ओ टी एस योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज, बँक यांचेकडील पत्र/ दाखला . दिनांक 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.