Ferfar #14657 · दिंडोरी 1
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1079/प्लॉट/14, 1079/प्लॉट/15
- Talathi
- प्रमोद अंबादास राउत
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026विकसन करारनामा
विकसन करारनामा लिहून देणार :-प्रेशिला राजेंद्र पगारे
विकसन करारनामा लिहून घेणार :- कर्मवीर इन्फ्राटेक तर्फे प्रोपराईटर अमित सुरेश देशमुख
यांना सह दुय्यम निंबधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 707/2026 दिनांक 25/02/2026 प्रमाणे र रु 7242000/-घेऊन विकसनकरारनामा करून दिलेने इतर अधिकारात विकसन करारनामा करून घेणार कर्मवीर इन्फ्राटेक तर्फे प्रोपराईटर अमित सुरेश देशमुख असा शेरा दाखल करणे कामी नोंद केली असे.