सातबारा Watch

← मातेरेवाडी

Ferfar #4302 · मातेरेवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
558, 583
Talathi
अजय युवराज भोये
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : युको बँक शाखा खेडगाव , खेडगाव लिहुन देणार : मंगला भिकाजी कोंबडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 558, 583 यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट क्र. 558 क्षेत्र 0.16 व गट क्र. 583 क्षेत्र 0.30 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगला भिकाजी कोंबडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.