सातबारा Watch

← जोपूळ

Ferfar #3135 · जोपूळ

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
सोनाली सुभाष देवरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव बसवंत ता.निफाड,जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : अभिषेक माधव उगले रा. जोपूळ यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3731-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक माधव उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.