सातबारा Watch

← जोपूळ

Ferfar #3143 · जोपूळ

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
731
Talathi
सोनाली सुभाष देवरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कु.का/वतन/कावि/935/2025 आदेश दिनांक : 28/07/2025 मौजे जोपुळ ता.दिंडोरी येथील गट नंबर 731 क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.25 रु.पै.ह्या मिळकतीचे सातबाराचे इतर अधिकारात सिताबाई प्रभाकर आढाव यांचे नाव दाखल आहे.रा.भू.अ.आ.का.४/रा.स./90/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ,(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय ,पुणे दिनांक 29/12/2018 , रा.भू.अ.आ.का.४/रा.स./90/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ,(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय ,पुणे दिनांक 7/01/2019,तहसील कार्यालय दिंडोरी क्र.कु.का/वतन/कावि/935/2025 दिंडोरी दिनांक 28/7/2025 नुसार ,1 एप्रिल 2025 रोजी पासुन जिवंत सातबारा मोहीम राबविण्याबाबत निर्देशित केलेले आहे.त्यानुसार महसुल व वन विभाग सासन परिपत्रक क्र.सी-1498/प्र.क्र.184/ल-6,दि.19 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सुचनांचे पालन करुन महिला वारसांची नावे इतर अधिकारात न घेता कब्जेदार सदरी येणे आवश्यक व योग्य आहे. अशा वारस नोंदींची खात्री करावी व इतर अधिकार सदरी असलेली महिला वारसांची नावे वाजवी दुरुस्तीची कार्यवाही करुन भोगवटदार सदरी घ्यावीत.असे नमुद आहे. त्यानुसार मौजे जोपुळ ता.दिंडोरी येथील गट नंबर 731 ह्या मिळकतीचे सातबाराचे इतर अधिकारातील सिताबाई प्रभाकर आढाव यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.नोंद आदेशावरोन केली असे.