सातबारा Watch

← पालखेड बंधारा

Ferfar #5346 · पालखेड बंधारा

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
35/पैकी
Talathi
रंजना रामचंद्र गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- कांतीलाल केवलचंद चोरडीया(मारवाडी) रा.ओझरमिग ता.निफाड जि. नाशिक (खाता क्रमांक202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 35पै. लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी पो.ख. 00.06 आर असे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 65 आर आकार रू.9.47 पैसे पैकी लिहून देणार यांचे स्वतंत्र आणेवारी असलेले क्षेत्र 0.57 आर +पो.ख 0.06 आर असे एकूण क्षेत्र 0.63 आर यांसी आकार रक्कम रुपये 3.40 पैसे या प्रस्तुत मिळकतीचा कायमचे फरोक्त खरेदी खताचा दस्ताचा दस्त नंबर 2005/2024 व चूक दुरुस्ती दस्त क्र 1557/2026 दिंडोरी यांच्याकडील दस्ताप्रमाणे नोंद दाखल . लिहुन घेणार : विजया दीलीप गुळवे (खाता क्रमांक :-10655)गट/सर्व्हे क्रमांक 35पै लागवडीयोग्य क्षेत्र 0.57 आर +पो.ख 0.06आर असे एकूण क्षेत्र 0.63आर यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2005/2024 दिनांक14/05/2024 व चूक दुरुस्ती दस्त क्र 1557/2026 दि 7/05/2026 प्रमाणे रक्कम 1372000 रुपये घेऊन खरेदी दिली असे . लिहून घेणार यांनी शेतकरी असलेबाबत मौजे – चांदवड येथील गट.नं. 934 चा 7/12 खरेदीखता सोबत जोडलेला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.