Ferfar #4056 · मडकीजांब
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा दिंडोरी
गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ रघुनाथ ढूमणे रा. मडकीजांब यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 2898-2026 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 648000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113, 120 क्षेत्र 0.5460 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ रघुनाथ ढूमणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 648000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.