Ferfar #3869 · इंदोरे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- अर्चना वसंत बढे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
रामदास बाबुराव कथार रा. तळेगाव दिंडोरी (खाता क्रमांक68) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सिवन्नारायणा नाल्लमोथुला , (खाता क्रमांक :-1760)गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9940 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
खरेदी घेणार व देणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून त्यांच्या आई श्रीम.नाल्लमोथुला पारवथी यांच्या नावे मौजे पेनामलुरू,मंडळ पेनामलुरू,जिल्हा कृष्णा आंध्रप्रदेश राज्य येथील सर्वे नं 71/2 चे कागदपत्रे व पेनामलुरू मंडळाचे(तालुका)तहसीलदार यांचा दि.06/05/2026 रोजीचा दाखला जोडला आहे.नोंद अर्ज,सूची क्र 2 व दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9940 दिनांक 23/09/2026 ऑनलाइन प्राप्त दस्तावरून केली असे.