सातबारा Watch

← इंदोरे

Ferfar #3876 · इंदोरे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
अर्चना वसंत बढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:मैनोदिन व तयराबी सय्यदनूर पिरजादे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इंदोरे वि का स स से सो कडून रु 150000/-दि. 24/9/96 मैनोदिन करिता,इंदोरे वि का स स से सो ला तारण र.रु 10000/-दि.2/8/82 , 600/- दि. 25/7/६२ क्षेत्र ५6२०,इंदोरे वि का स स से सो ला ता.रु 5000/-दि.17/4/79,इंदोरे वि.का.स.से.सो. कडुन रु.500000/-1/6/06 तायराबी करिता असे कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंदोरे वि का स स से सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2026/10/05 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.