सातबारा Watch

← इंदोरे

Ferfar #3877 · इंदोरे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
अर्चना वसंत बढे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बाजीराव गणपत भोर ,सुनिल गणपत भोर - - -रा. मुंगसरे ता.जि.नाशिक (खाता क्रमांक781) गट/सर्व्हे क्रमांक11, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संदीप गणपत भोर , (खाता क्रमांक :-1763)गट/सर्व्हे क्रमांक 11 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2150 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3788 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले सदर बक्षीसपत्रास संमती देणार गोरख मुरलीधर भोर,दिपक मुरलीधर भोर हे आहेत.बक्षीसपत्राने लिहुन घेणारसंदीप गणपत भोर यांनी मौजे मुंगसरे ता.जि.नाशिक येथील गट नं 192/2 चा 7/12 शेतकरी पुरावा म्हणून दाखल केला आहे.नोंद अर्ज,सूची क्र.2 व बक्षीसपत्राच्या दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील ओनलाइन प्राप्त दस्तावरून केली असे.