सातबारा Watch

← आक्राळे

Ferfar #2931 · आक्राळे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
विजय सुपडू भदाणे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- प्रतिक संजय संधान रा. आक्राळे(खाता क्रमांक993) यांचे तर्फे कु.मु मनोहर पुंजाराम खांदवे यांनी गट/सर्व्हे क्रमांक 292, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुवर्णा ज्ञानेश्वर गोडसे , (खाता क्रमांक :-1285)गट/सर्व्हे क्रमांक 292 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी कुल मुखत्यार खातेदार : मनोहर पुंजाराम खांदवे यांनी मा.दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील विशेष मुखत्यारपत्र क्र.3508/2026 हजर केल्याने व मा. दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3552 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 451000 घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणार यांनी त्यांचे वडिलांचे नावे असलेला मौजे पिंपळनारे ता.दिंडोरी येथील गट नं 304 हा ७/१२ उतारा शेतकरी पुरावा म्हणून दाखल केल्याने.खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.